दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपण इनकम टॅक्स आणि जीएसटीची पुस्तके सवलतीच्या दरात सभासदांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्याविषयी सविस्तर माहिती लवकरच ग्रूपवर पोस्ट करण्यात येईल.

 

सर्व सभासदांना नम्र आवाहन की त्यांनी पुस्तके असोसिएशनच्या माध्यमातून खरेदी करून सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.