Meet with State GST Officers regarding common problems related to GST/VAT regn, notices, VAT returns, IGST reversal etc | 🛑🛑 महत्त्वाची सूचना 🛑🛑
सभासदांना येणाऱ्या जीएसटी रजिस्ट्रेशन तसेच व्हॅट रजिस्ट्रेशन संबंधातील अडचणी, जुन्या व्हॅट नंबरबाबतीत जीएसटी ऑफिसकडून पाठवल्या जाणाऱ्या पोलीस प्रोसेक्युशनच्या नोटिसेस, IGST reversal बाबतीत जीएसटी ऑफिसकडून व्यापाऱ्याना पाठवली जाणारी courtesy letters आणि CNG वरील व्हॅट या संदर्भात चर्चा करून मार्ग काढण्यासाठी आपले सभासद आणि स्टेट जीएसटी विभागाचे अधिकारी यांची मिटींग आयोजित करण्यात आली आहे.
ही मिटींग सोमवार दिनांक ११ मार्च २०२४ रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता स्टेट जीएसटी ऑफिस येथे होईल.
तरी सभासदांनी आपल्याकडील specific case details सह मिटींगसाठी उपस्थित राहावे ही विनंती.
|
Preview File
|