आपल्या संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या दुरध्वनी च्या माध्यामातुन झालेल्या चर्चे प्रमाणे सर्व सभासदाना आवाहन करण्यात येते की - आपल्या भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरस चा प्रभाव कमी करण्याच्या अनुषंगाने आज दि, 23 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत कलम 144 मधिल निर्बंध लागु केले आहेत. सर्व सभासदाना आवाहन करण्यात येते की सरकारने याबाबत काढलेल्या अध्यादेशाचे पालन करावे तसेच भविष्यात याबाबत सरकार कडुन होणा-या सुचनांचेही पालन करावे आणि आपले व आपल्या सहका-यांचे आरोग्य जपावे ही विनंती. धन्यवाद.. अध्यक्ष , कर सल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा