बँकांकडून अनेकदा आपल्या सभासदांना आपल्या पक्षकारांचे इनकम टॅक्स, जीएसटी इत्यादीचे पासवर्ड फोनच्या माध्यमातून मागितले जातात. यासंदर्भात आज आपल्या असोसिएशनने लीड डिस्ट्रिक्ट बँक मॅनेजर, बँक ऑफ इंडिया यांच्याकडे निवेदन सादर केले. निवेदनाची कॉपी सोबत देत आहोत.